अहिल्यानगर (नंदकुमार बगाडे)
राजेंद्र कुटे मतदारांच्या अग्रस्तव नगरपालिका निवडणूक लढवत आहे.
राजेंद्र कुठेही अतिशय सामान्य घरातील. अष्टपैलू वकृत्व आहे. ते नेहमी सामाजिक धार्मिक शैक्षणिक आधी कार्यामध्ये सहभाग घेत आहेत.
ते नेहमी राजकारण्यापेक्षा समाजकार्यात. 90% सहभाग असतो. संघर्षमय कार्यातून त्यांनी सतत सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण. जिल्ह्यामध्ये ते एक सामाजिक धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते नेहमी संघर्षातून. यश मिळवत आले आहेत. त्यांनी नेहमी सामान्य जनतेचे. विविध प्रश्न शासकीय दरबारी मांडून. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून. सामान्य जनतेला न्याय देण्याचे भूमिका मांडली आहे. सतत सामाजिक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी कार्य करत आहेत त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या अंतर्गत विविध. सामाजिक प्रश्नाचा वापर करून शासन दरबारी प्रश्न मांडून. समाजामध्ये एक नावलौकिक मिळवला आहे.
त्यांना विरोध पक्षाने व सत्ताधारी पक्षांनी डाव आले तरी. मतदारांच्या मनातील नगरसेवक म्हणून त्यांना आज. प्रत्येक मतदाराच्या प्रतिक्रियेतून. मतदारांच्या मनातला नगरसेवक या नावाने मतदार त्यांना ओळखत आहे. राजेंद्र कुटे. नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते. श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये ते परीक्षित आहेत. अगदी साधी राहणे उच्च विचार. लहानापासून तर मोठ्यापर्यंत त्यांना. राजेंद्र भाऊ या नावाने ओळखत आहे. त्यांनी अनेक सामाजिक कार्यातून शासनाच्या विविध शासकीय योजनेचे फायदे सामान्य जनतेपर्यंत मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. जो माणूस संघर्षातून विजय होतो तोच खरा. समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता ओळखले जातो. त्यांनी नेहमी कुठल्याही प्रकारचे. कार्य करत असताना श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न. सोबत घेऊन. न्याय देण्याची भूमिका त्यांची आहे. राजेंद्र कुठेही गेले अनेक वर्षापासून. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असून. आजही समाजाच्या सेवेसाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्यासोबत अनेक युवा सामाजिक कार्यकर्त्यांची फळी खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मतदारांच्या आग्रस्तही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र कुठे यांचे उमेदवारी एखाद्या उमेदवाराला घातक. सत्ताधारी आणि विरोध पक्ष उमेदवाराला. याचा परिणाम फार मोठा होईल. कारण अपक्ष हा पण. पक्षापेक्षा समाज क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असेल तर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. अशी मतदारांच्या प्रतिक्रियातून बोलले जात आहे.
पाहूया घोडा मैदान जवळच आहे.
*राजेंद्र कुटेचा वाढता पाठींबा*


























