पाटोदा (प्रतिनिधी) बीड अजित दादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश भैय्या क्षीरसागर यांनी युवानेते संदीप जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध विषयावर चर्चा केली यावेळी नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव, पत्रकार कादरभाई मकरानी, पत्रकार गणेश शेवाळे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा अध्यक्ष योगेश भैय्या क्षीरसागर यांनी युवानेते संदीप जाधव यांची सदिच्छा भेट






















