कळंब तालुक्यातील रांजणी येथे हरित धाराशिव या अभियानांतर्गत उप आरोग्य केंद्र रांजणी येथे वृक्ष लागवड करण्यात आली. झाड लावण्याची सुरुवात. राष्ट्रगीताने, व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. या ठिकाणी तीन हजार वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये विशेष प्रत्येक झाडाला स्कॅनर लावलेले आहे. या वृक्ष लागवडीमध्ये. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, हजरत ख्वाजा बद्रोद्दीन माध्यमिक विद्यालय, आरोग्य कर्मचारी, तलाठीनवले,ग्रामसेवक धुमाळे,सरपंच राजाभाऊ आगरकर, उपसरपंच अन्सार शेख,अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा कार्यकर्ती, उमेद महिला बचत गटाच्या महिला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, खाजा बद्रोद्दीन दिन शाळेतील विद्यार्थी, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, प्रल्हाद गोरे, व्हाईस चेअरमन. वाहेद शेख, ग्रामपंचायत सदस्य. मुजमील सय्यद, महारुद्र ढवणे, अलीम भाई, शेख, बाबू तांबोळी, तंटामुक्ती अध्यक्ष मतीन पटेल,सोसायटी सदस्य, गावातील नागरी, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























