बारामती येथे सहयोग निवासस्थानी महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली तसेच येणार्या २२तारखेला दादाला जन्मदिवस असल्यामुळे अँडव्हान्स मध्ये उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या दादाचा मनमोकळा स्वभाव खर्या अर्थाने आज जवळून पाहता आला , आदरणीय दादांना (दादा महाराष्ट्राचा) म्हंटले जाते ते अगदी बरोबर आहे असो सन्मानित सन्माननीय उपख्यमंत्री अजित पवार दादांना माझ्याकडून व माझ्या सेवादलाच्या संपूर्ण परिवाराकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ??
या प्रसंगी बारामती येथील अप्पर पोलीस अधिकारी (एझ्) गणेश बिरादार साहेब, विनायक कदम सर आणि मी विजय पवार उपस्थीत
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
			






















 
			 
			