महाराष्ट्र राज्य शिव पानंद रस्ते चळवळीचे निफाड तालुका कृती समिती सदस्य श्री विजय भाऊराव दरेकर यांचा शेत रस्ते चळवळीतील कामगिरीबद्दल श्री मंगरुळे साहेब उपविभागीय अधिकारी निफाड यांचे हस्ते,विशाल नाईकवाडे साहेब तहसीलदार निफाड भाबड साहेब उपाधीक्षक भूमि अभिलेख निफाड,खेडकर साहेब,जगताप मॅडम,, भारस्कर साहेब, घाडगे साहेब, थोरात साहेब पंचायत समिती निफाड सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्तांतर हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला
विजय दरेकर यांचा उपविभागीय अधिकारी मंगरुळे कडून सत्कार






















