सीमेवरचा डाव जिंकला, संसाराचा मात्र फुलण्याआधीच मोडला; पाटे येथील शहीद किशोर ठोके अनंतात विलीन; ‘अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
चांदवड (कीर्ती गुजराथी) – पाटे ता. चांदवड येथील भारतीय सैन्यदलातील ५६ राष्ट्रीय रायफलचे जवान किशोर अंबादास ठोके (३०) यांच्यावर…