अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावा – भाऊसाहेब भवर
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व नैसर्गिक हानी झाली आहे. शेतामध्ये…