नवकार महामंत्र हा विश्वमंत्र बनावा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.; १.२५ कोटी नवकार महामंत्राचे उच्चारण पुणे करानी करून दाखविले
‘आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. आज सव्वा करोड नवकार महामंत्राचे अनुष्ठान पुणेकरांनी केले आहे. हा नवकार महामंत्र विश्वमंत्र बनावा,’…