कुंदकेश्वर – रविवार पासून चालू होत असलेल्या उपोषणात आपण सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या हक्कासाठी होत असलेल्या उपोषणाला आपण जाहीर पाठिंबा धावत्या जीवनातील वेळातील वेळ काढून आपल्या परिवारासाठी, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, आपल्याला चांगले रस्ते मिळवण्यासाठी, पाण्याची योग्य सुविधा करण्यासाठी, अशा अनेक समस्या साठी आपण या पद यात्रेत आपला अमूल्य एक ते दोन तास वेळ देऊन सहकार्य करावे
उपोषणाची सुरुवात कुंदकेश्वर महादेव मंदिर येथुन महादेवाचे दर्शन घेऊन पदयात्रा सुरवात होणार आहे तरी आपण सहपरिवार मित्रासमवेत सदर पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विवेक माधवराव साळुंके यांनी केले
विवेक साळुंके यांचे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण.

























