कळंब ( तोफिक मोमीन ) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिराढोण येते विनम्र अभिवादन करण्यात आले
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे मातंग समाज बांधवांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती सुरेश महाजन,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सहाणे, मल्हार सेनेचे झेलम शिपले, युवा नेते पवन मेत्रे, युवा कार्यकर्ते दयानंद पाटील,मदर दूध डेरी चे सुरेश महाजन,दादा सहाने,किरण सहाने, साई सहाने, यावेळी गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते..
अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी शिराढोण येथे साजरी

























