एरंडोल शहरात दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात विखरण रोड वर युनायटेड वे मुंबई या एन्जियो आणि सन शुअर सोलर कंपनी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने एरंडोल शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.या मध्ये जवळपास 300 लहान मुले महिला पुरुष मंडळी ,वृध्द लोकांनी आरोग्य तपासणी शिबिर रोजी एरंडोल शहरात अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या मध्येही 300 लोकांनी सहभाग नोंदविला.. सदर आरोग्य शिबिरात युनायटेड वे मुंबई NGO चे प्रतिनिधी आदिल सर, सन शुअर दिल्ली सोलर कंपनी चे अधिकारी श्री आर्यन सर,नरेश सिंह सर, व मुखप्पाता येथील सोलर प्रोजेक्ट चे अधिकारी वर्ग उपस्थित होते..या शिबिर चे संयोजक श्री राजेश काठोके,भुसावळ, शिबिराचे मार्गदर्शक श्री डॉ प्रेमराज गंगाधर पळशीकर, डॉ तनुजा योगीराज पळशीकर , डॉ श्री योगीराज प्रेमराज पळशीकर , स्नेहल हर्षल आंबेकर माजी तहसीलदार साहेब अरुण जी माळी ,श्री स्वप्नील भाऊ पालवे. राजुभाऊ चौधरी शिवसेना पदाधिकारी (उभाटा),श्री प्रवीण महाजन ,प्रा.वासुदेव आंधळे सर श्री रवींद्र लांडगे साहेब ,श्री चंद्रकांत पाटील , जळगाव संतोष भाऊ साहेब वंजारी,सुनील महाजन देविदास चौधरी तसेच दक्षिण हनुमान मंदिर मित्र मंडळ व ट्रस्ट चे सर्व सदस्य आणि परिसरातील सर्व नागरिक यांचे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न लाभले..
300 मुलांची आरोग्य तपासणी




























