पाटोदा *(प्रतिनिधी)* पाटोदा तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात नवे पर्व सुरू होत असल्याचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. त्वचेचे गंभीर विकार, कुष्ठरोग, गुप्तरोग, केस गळणे, पिंपल्स, अलर्जी आणि विविध त्वचारोगांसाठी आतापर्यंत रुग्णांना नगर, पुणे,औरंगाबाद किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती.प्रवासाचा खर्च,वेळेची नासाडी,मोठ्या रुग्णालयांतील गर्दी आणि योग्य डॉक्टरांची उपलब्धता यामुळे अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते. मात्र आता या सर्व समस्यांना पूर्णविराम मिळाला आहे. माऊली स्किन क्लिनिकचे प्रसिद्ध त्वचारोग, कुष्ठरोग, गुप्तरोग आणि केस विकार तज्ञ डॉ. अनिल नागरगोजे हे पाटोदा शहरातील राजपुरे हॉस्पिटलमध्ये महिन्यातील दोन रविवारी रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या उपक्रमामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्यातील परिसरातील हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.राजपुरे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध एकाच छताखाली त्वचेचे संपूर्ण उपाय राजपुरे हॉस्पिटलमध्ये डॉ. नागरगोजे यांच्या भेटीमुळे ग्रामीण भागात प्रथमच शहराच्या तोडीस तोड अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना संपूर्ण स्किन, हेअर आणि गुप्तरोग उपचार एकाच ठिकाणी,मिळणार आहेत.
त्वचेचे गंभीर रोग –तज्ज्ञ उपचार सोरायसिस,पांढरा कोड,एक्झिमा,खाज सुटणे, त्वचेची अलर्जी,उन्हामुळे होणारे त्वचारोग काळेपणा, त्वचा जळणे,पिंपल्स व दीर्घकालीन डाग,कोरडी त्वचा, बुरशीजन्य आजार
ही सर्व आजारे तज्ज्ञत्वाने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासली जाणार आहेत. ग्रामीण भागात अशा सेवा मिळणे हा मोठाच दिलासा मानला जात आहे. केस विकार उपचार आधुनिक तंत्रज्ञानासह केस गळणे आजच्या तरुणांसाठी मोठी समस्या बनली आहे. यासाठी प्रगत उपचार पद्धती उपलब्ध आहेत: केस वाढीसाठी विशेष औषधोपचार चेहरा,ओठ, तोंड व घसा विकार ओठांचा काळेपणा,चेहरा उजळ करण्याचे उपचार,मुरुम व त्याचे डाग,तोंडातील जखमा (कर्करोग नसलेल्या)
सूर्यकिरणांमुळे होणारा चेहरा काळेपणा,पिगमेंटेशन
सौंदर्यवर्धक उपचार शहराच्या तोडीस तोड सेवा
केमिकल पिलिंग, मायक्रोनीडलिंग,डर्मा रोलर,
डार्क सर्कल उपचार, ग्लो फेशियल,स्किन ब्राइटनिंग
त्वचेवरील शस्त्रक्रिया सुरक्षित व प्रभावी मस,गाठी काढणे,वार्ट, कॉर्न काढणे
कीटक चाव्यानंतरचे डाग,
चेहऱ्यावरील खुणा व पिंपल्सच्या खुणा कमी करणे
लहान शस्त्रक्रिया, अत्याधुनिक सुविधा – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
PRP / PRF Therapy
Skin Boosters : Volite, Restylane
Botox,Biofillers त्वचा तरुण दिसण्यासाठी विविध टेक्निक्स लेझर उपचार – तज्ज्ञ हातात सुरक्षित
Q-Switch NDYAG Laser,पिंपल्स,जन्मजात काळेपणा,पिगमेंटेशन
Excimer Laser पांढरा कोड,सोरायसिस ही मशीन आजपर्यंत फक्त मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असायची; आता ती सेवा पाटोद्यात उपलब्ध आहे.
कुष्ठरोग व गुप्तरोग – अत्यंत गोपनीयतेने उपचार, कुष्ठरोगाचे तज्ज्ञ निदान व उपचार सर्व प्रकारचे गुप्तरोग
गोपनीयतेचे पालन करून उपचार पायावरील वार्ट, मस, कॉर्न काढणे रुग्णांचा वेळ, पैसा आणि प्रवास वाचणार या अत्याधुनिक सेवेच्या सुरुवातीमुळे आता पाटोद्यातील रुग्णांना लांबचा प्रवास,वेळेची नासाडी,मोठे खर्च,आणि शहरातील गर्दी या सर्वांपासून मुक्तता मिळणार आहे.डॉ. अनिल नागरगोजे यांचा अनुभव, प्रगत तंत्रज्ञान आणि राजपुरे हॉस्पिटलची परवडणारी सुविधा यांचा लाभ संपूर्ण तालुक्याला मिळणार आहे. पाटोदा शहरासाठी आरोग्य सेवेतील मोठी पाऊल माऊली स्किन क्लिनिकच्या या उपक्रमामुळे पाटोदा तालुक्यासाठी एक नवा आरोग्यदायी अध्याय सुरू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील रुग्णांनी या सेवेचाजास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*पाटोद्यात आरोग्यक्रांती! आता त्वचेच्या कोणत्याही विकारासाठी नगर–मुंबईला जाण्याची गरज नाही; राजपुरे हॉस्पिटलमध्ये माऊली स्किन क्लिनिकचे तज्ञ डॉ. अनिल नागरगोजे महिन्यात दोन रविवारी उपलब्ध*


























