६९ वैज्ञानिक प्रतिकृती व २३ विज्ञान रांगोळ्यांची मांडणी; मंगरूळ विद्यालयात विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी प्रदर्शन
चांदवड (कीर्ती गुजराथी) – विकास मंडळ मंगरूळ संचलित मंगरुळ येथील आदर्श नूतन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षे २०२५-२६ साठी शालेयस्तरीय…