*“पिंपळगाव बसवंत नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल — विकासाभिमुख नेतृत्वाकडून नव्या वाटचालीचे संकेत”*
(पिंपळगाव बसवंत) कृष्णा गायकवाड पिंपळगाव बसवंत : येथील नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. स्थानिक विकास,…