नगर ( नंदकुमार बगाडे पाटील)
श्रीरामपूर शहरातीलनगरपालिकेच्या. प्रचार सभेचा नारळ. व रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक. कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार. हेमंत ओगले म्हणाले. श्रीरामपूर शहराच्या. सर्वांगीण विकासाकरता. व माजी आमदार स्वर्गीय जयवंतराव ससाणे यांचे. स्वप्न साकार करण्यासाठी. विकास महाआघाडीच्या. उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा. यावेळी. नॉर्दन ब्रांच हनुमान मंदिर. येथे. प्रचाराचा नारळ व. रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार ओगले म्हणाले. जरी जुने निष्ठावंत कार्यकर्ते सोडून गेले पण. मामाजी आमदार जयंतराव ससाने साहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी. युवा कार्यकर्त्यांनी. काँग्रेस आहे पक्षाच्या संपूर्ण पाठीशी खंबीरपणे उभे राहून. साथ दिली आहे. अजूनही माजी आमदार जयंतराव ससाणे यांची उपकार. शहरातील सर्वसामान्य जनता विसरली नाही. काँग्रेस पक्षासाठी टाळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला साथ द्यावी. प्रचार सभेच्या नारळ फोडण्यासाठी. अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महिला भगिनी पण उपस्थित होत्या. आम्ही पॅनल तयार करत असताना. तरुणी व कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्याकरता. संपूर्ण विकास महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने भरघोस मताने विजय करा. यावेळी नगराध्यक्ष नगरपालिका निवडणुकीसाठी. करण दादा सह. उमेदवार. कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर शहराच्या विकास कार्यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही.
श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरता. विकास महा आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आमदार. हेमंत ओगले


























