*निफाड तालुक्यातील करंजगावचे भुमी पुत्र अविनाश गुरु 59 वा वाढदिवस साजरा रमेश काळे*, निफाड तालुक्याचे स्वर्गीय माजी आमदार माननीय श्री मालोजीराव काकासाहेब मोगल यांचे कट्टर समर्थक,व अनुयायी, तसेच स्वर्गीय प्रकाश शेठ भुतडा,व नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री दिगंबर नाना गीते यांचे इष्ट मित्र व सहकारी ,

गंगाबिषण सहकारी पत संस्थेचे संस्थापक संचालक,तसेच गंगोत्री नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक
गोदाकाठ पंचक्रोशीतील एक अत्यंत हुशार ( 25जीबी मेमरी कार्ड असणारे बुद्धीजीवी व्यक्तीमत्व) व्यक्तिमत्व,
कोणाचाही वाढदिवस असो ,मग तो जन्म दिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो आवर्जून त्या तारखेला त्या व्यक्तीला फोन करून शुभेच्छा देणारे स्मार्टफोन्स व्यक्तीमत्व,
तसेच सामाजिक बांधिलकीची जाण असणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व,
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शाखाधिकारी, म्हणून भेडाळी, सायखेडा, तसेच ओढा व सय्यद पिऺप्री , या शाखेत कार्यरत राहुन सेवा निवृत्त असणारे शाखाधिकारी,
माझ्या कुटुंबातील सुखदुःखातील माझे आदरणीय, वंदनीय,पुजनीय
परममित्र माननीय श्री अविनाश गुरु महाजन साहेब यांना 19 नोव्हेंबर २०२५ रोजी असणाऱ्या ५९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
रमेश काळे माजी उपसरपंच ग्रामपंचायत शिंपी टाकळी, तसेच
विश्वस्त , पंचक्रोशी ज्ञान विकास मंडळ व-हेदारणा, यांचे कडून आई रेणुका माता व आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुर आरोग्य देवो हीच आई रेणुका माता व आई तुळजाभवानी चरणी नम्र प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *