श्रीरामपूर माजी आमदार. भाऊसाहेब कांबळे साहेब. यांचा. नवीन दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी. त्यांना पुष्पगुच्छ देऊन. अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती. नंदकुमार बगाडे पाटील. आणि सामाजिक कार्यकर्ते व भारतीय लहुजी सेना श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष. रमजान भाई शेख. यांनी. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब. यांचा पुष्पगुच्छ देऊन. सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार कांबळे म्हणाले. युवा पिढीने. विविध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित करून. व्यवसाय करावा आणि युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. आई वडील यांची सेवा करावी. गुरुजनांचा आदर करावा. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा.
या उद्घाटन प्रसंगी. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमदार कांबळे यांचा सन्मान केला. यावेळी ते म्हणाले. जीवनामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जो शिकेल तो टिकेल. यासाठी प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. आणि त्याबरोबर महान पुरुषांचे आचार विचार. तसेच संतांचे आचार विचार युवा पिढीने जोपासावे. यासाठी आपण जेवणामध्ये शिक्षण हे शिकलेच पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. यासाठी आपली आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो.
यासाठी युवा पिढीने. फुले शाहू आंबेडकर यांचे आचार विचार आचरणात आणावे. आणि त्यांचा आदर्श घ्यावा. असे ते नवीन दुकान च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना. पत्रकार बगाडे यांच्याशी बातचीत करताना आपले विचार व्यक्त केले. श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील अनेक मान्यवरांनी या दुकानाला भेट देऊन. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना नवीन दुकानाच्या शुभेच्छा व भेट दिली
शिक्षण शिवाय प्रगती नाही भाऊसाहेब कांबळे






















