सिल्लोड (महादू गुंजाळ )तालुका विधानसभा संघटक युवासेना जिल्हाधिकारी,युवासेना समन्वक,तालुकाधिकारी, पदाधिकारी, शिवसेना तालुकाप्रमुख, सर्व उप तालुकाप्रमुख, शहरप्रमुख,उपशहरप्रमुख किसान सेना अध्यक्ष, किसान सेना पदाधिकारी यांनी दुपारी ठीक ३:०० वाजता मातृभूमी प्रतिष्ठान क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर (मा. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते यांचे कार्यालय ) येथे उपस्थित रहावे. शिवसेना उपनेते .रविंद्र मिर्लेकर आणि शिवसेना पक्ष निरीक्षक मा. प्रदीप खोपडे यांच्या आदेशावरून. विठ्ठल बदर पाटील. उपजिल्हाप्रमुख . छत्रपती संभाजीनगर यानी दिली।
शिवसेना मेळावा बैठक : रवींद्र मिर्लकर






















