लातूर प्रतिनिधी. अजित पवार राष्ट्रवादी गट यांचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला आणि मधील लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वेगवेगळ्या ठिकाणी क्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आले
उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवस निमित्त शालेय साहित्य वाटप


























