श्रीरामपूर (नंदकुमार बगाडे)
सामाजिक कार्यकर्ते बीएम पवार यांची. अहिल्यानगर जिल्हा. हिंदू एकता आंदोलन पक्ष. उपाध्यक्षपदी निवड.
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे
श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते बीएम पवार यांची. पुणे येथे हिंदू एकता आंदोलन पक्ष. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष. रामसिंग बावरी साहेब हे होते. प्रमुख पाहुणे सुदर्शन अण्णा शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्रातून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते. या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
यावेळी रामसिंग बावरी म्हणाले की.
हिंदू एकता आंदोलन पक्ष. संपूर्ण समाजातील घटक सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. यामध्ये गरीब श्रीमंत भेदभाव केला जाणार नाही. यावेळी युवक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
यासाठी महाराष्ट्रातील युवक कार्यकर्ते व महिलांनी. हिंदू एकता आंदोलन पक्षांमध्ये सामील व्हावे आणि पक्षी वाढीसाठी आम्ही आपणाला संधी देणार आहे.
यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांनी. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे हात बळकट करण्यासाठी. आपण सर्वांनी संघटित व्हावे. आणि येत्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी. महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे. यामध्ये आपणाला आम्ही. संधी देणार आहोत. यासाठी महिलांनी पण संघटित व्हावे. हिंदू एकता आंदोलन पक्ष हा सर्व समाज बांधवांना घेऊन जाणारा पक्ष आहे. पक्षांमध्ये आज तुझा भाव केला जाणार नाही. सर्वांना समानतेची वागणूक देणारा पक्ष आहे.
जो जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलन पक्षाचे मेळाव्याचे आयोजन करणार आहे त्याबरोबर. जिल्ह्याप्रमाणे तालुक्यात सुद्धा पक्ष पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना. संघटित करून. शाखा स्थापन करणार आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये. शिर्डी पुणे अहिल्यानगर. धुळे मालेगाव जळगाव कोल्हापूर सांगली सातारा प्रमाणे मेळावे घेतले आहे या मेळाव्याला अनेक कार्यकर्ते सामील झाले आहेत. आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका कोणतेही पक्षाला संघटित न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे म्हणून या पक्षांमध्ये जास्तीत जास्त महिला व युवक सामाजिक कार्यकर्ते यांनी या पक्षामध्ये सामील होऊन पक्ष बळकट करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवणार आहे.
हिंदू एकता आंदोलन पक्ष म्हणजे. गेली 40-50 वर्षापासून. पक्षाचे काम महाराष्ट्रात चालू असून. हा पक्ष हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर सुधा काम करत आहे. या पक्षांमध्ये आमदार खासदार आणि नगरसेवक सरपंच उपसरपंच सदस्य असे अनेक कार्यकर्ते जोडले गेले आहे आणि कार्यही करत आहे. पुणे येथे झालेल्या मेळाव्याला. महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी सुद्धा सामील झाल्या होत्या. आमचा पुढील मेळावा. सातारा जिल्हा येथे होणार आहे. याची तारीख आहे. एक ऑगस्ट 2025 रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती. प्रदेशाध्यक्ष.. सुदर्शन अण्णा शितोळे यांनी. वार्ताहराशी बोलताना दिली.
यावेळी पुणे येथे झालेल्या मेळाव्याला. हिंदू एकता आंदोलन पक्षांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करून. हिंदू एक आंदोलन पक्षांमध्ये सामील करण्यात आली. आणि यावेळी. त्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. नियुक्ती झालेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे. या मेळाव्याला असंख्य कार्यकर्ते प्रमुख उप अधिकारी. विशेष म्हणजे या मेळाव्याला सातारा सांगली पुणे अहिल्यानगर धुळे मालेगाव नाशिक संभाजीनगर आधी कार्यकर्ते उपस्थित होते
अहिल्या नगर हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी बी.एम. पवार.






















