चांदवड(महेंद्र गुजराथी)
परसुल ता. चांदवड येथील श्रीमती अंजनाबाई त्र्यंबक मांदळे (९०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर मांदळे, निवृत्ती मांदळे यांच्या त्या मातोश्री व चांदवड न्यायालयातील ॲड. सार्थक मांदळे यांच्या त्या आजी


























