धाराशिव:( तोफिक मोमीन ):ता.२० राज्यभरातील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आता १५०० ऐवजी आत्ता अडीच हजार रुपये मिळणार अनुदान..
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माहिती सरकारच्या नेतृत्वात मध्ये राज्यभरातील लाखो दिव्यांग सर्व प्रकारच्या अपंग लाभार्थ्यांना थेट अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे अशी ग्वाही माननीय भाजपाचे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीश सिंह जी पाटील साहेब यांनी दिव्यांगांना तोड गोड करून आनंदाची बातमी दिली विधानसभा सदस्य असलेले राणा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा दिव्यांगासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे त्यासाठी आपण सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करत आहोत असे सांगितले त्यांन पंधराशे ऐवजी आता हजार रुपये वाढवून अडीच हजार रुपये मिळणार आहेत असे धाराशिव भाजपाचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष समाधान मते,उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, राजू चव्हाण,गायत्री जाधव, सुधीर भातलवंडे, इतर दिव्यांग बांधव माझ्या वतीने सरकारचे आभार व्यक्त केले
दिव्यांग व्यक्तींना २५०० अनुदान मिळणार : आ. राणा जगदीश सिह पाटील






















