रायगड( प्रदीप सताने)
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन असाधारण राजपत्रात दि.22 आँगष्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे या प्रारुप आदेशाच्या प्रती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर जिल्हा परिषद कार्यालयातील फलकांवर रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयाच्या सुचना फलकावर (पनवेल, कर्जत, खालापूर,सुधागड, तळा,माणगाव, रोहा, पेण,मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा,महाड,पोलादपूर) येथे पहावयास मिळतील असे रायगड जिल्हाधिकारी किशनजी जावळे यांनी कळविले आहे
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 20 25 अंतिम प्रभाग रचनेचे अधिसूचना प्रसिद्ध..






















