*पाटोद्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक असून अडचण नसुन खोळंबा कधी कॅश नसते तर कधी नेट पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहक त्रस्त*
पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र ग्रामीण बँक असूनही ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्याऐवजी सततची खोळंबा व गैरसोय सहन…