नाशिक :श्री चम्पक पारस गुरु सेवा समिती चातुर्मास कमटिी चे अध्यक्ष शांतीलालजी अलीझाड. निखीलजी धाडीवाल उपाअध्यक्ष. अनिलजी नहार प्रचार मंत्री. राजनजी लोढा प्रचार मंत्री.मनीषजी शहा मंत्री. अभयजी ब्रम्हेचा सहमंत्री. सारिका बेन मेहता खजिनदार. सुरेशजी चोरडयिा सदस्य. राजुभाऊ लुनावत सदस्य. राजेंद्रजी भंडारी सदस्य. प्रदिपजी भंडारी सदस्य. राजेंद्रजी लोढा सदस्य. सागरजी कोचर सदस्य. हर्षदजी चोपडा सदस्य. यांची निवड झाली.
श्री चम्पक पारस गुरु सेवा समिती चातुर्मास कमिटी चे अध्यक्ष शांतीलालजी अलीझाड आणि प्रचारमंत्री अनिलजी नहार व राजनजी लोढा






















