*विकासाच्या मुद्यावर बिहारमध्ये भाजप एन.डी.ए ला यश सुनील केदार*
नाशिक विधानसभेच्या निवडणुकीत भाजप एन.डी.ए ला उच्चांकी बहुमत मिळाले आहे. बिहार मधील जनतेने पुन्हा एकदा भाजप एन डी ए च्या बाजुने कौल दिला आहे. विरोधकांनी सवंग घोषणा केल्या होत्या. त्याचा यत्किंचितही फायदा विरोधकांना झाला नाही. लालु प्रसाद यादव यांच्या आर. जे. डी पक्षासह महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. जाती जाती मध्ये, समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण होईल असे विधाने व वर्तन टाळावे. जेणेकरून निकोप लोकशाही टिकुन राहील अशी प्रतिक्रिया
*सुनील केदार*
अध्यक्ष – भाजप नाशिक महानगर जिल्हा.यानी दिली
भाजप कार्यालयाबाहेर बिहार विजयाचा जल्लोश.


























