भारतीय लहुजी सेना च्ये वतिने डॉ अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

श्रीरामपुर प्रतिनिधि
येथील मेनरोड येथे साहित्यरत्न, लोकशाहिर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्यी स्मारकाला हार घालुन घोषणा देऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आले त्यावेळी आनेक पदअधीकारी यांच्यी भाषने झाली
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावें ,व 1 अगस्त रोजी शासकीय छुट्टी जाहिर करावी आशी मागणी त्या वेळी अपल्या भाषणातुन करण्या आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुने सुभाष दादा त्रिभुवन,आशोक बागुल, भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,ऑड रमेश कोळेकर, सलमान पठान,रमजान शैख ,राज शेडगे, संदीप शेठ शेंडगे, वीशाल मोजे, रमिज पोपटीया, सिंकदर तांबोली अनवर शेख, अब्दुल्ल शेख,दर्शन शेंडगे,अनील रोकड़े,बाळासाहेब त्रिभुवन,रोशन शेख, डॉ उबरे, नंदकुमार बगाडे, साईंराम थोरात,नागेश साठे,मेहमुद पठान, रमेश खामकर,अहमद शेख,सागर चहापनेकर,सोनाली जोदाळ, मंगल अहीरे,पुनम जोशी, सोनाली,आदी कार्यकर्ता उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *