चांदवड (महेंद्र गुजराथी)
तालुयातील विटावे शिवारातील ऋषिकेश ताराचंद पवार या २४ वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि. २७) त्याच्या रहात्या घरातील छताच्या पत्र्याच्या पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
——


























